ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कान्हाळगाव ग्रामसेवक यांचा अजब कारभार

जन्मदाखलाच्या नोंद असून सुद्धा देण्यास टाळाटाळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील कान्हाळगाव ग्रामपंचायत चे सचिव अमोल शिंदे यांच्याकडे श्रीराम राखुंडे कान्हाळगाव ग्रामपंचायत मध्ये मुलीची जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले असता मात्र ग्रामसेवक यांनी तुमच्या मुलीची कान्हाळगाव ग्रामपंचायत मध्ये नोंद नाही माझ्याकडे जन्म दाखला मिळणार नाही असे सांगून घरी पाठवले आता माझ्या मुलीचे नांदेडला ऍडमिशन कसे करायचे आई वडील चिंतेत पडले आता कुणाकडे मी जाऊ त्यांच्या लक्षात येतात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय पानघाटे यांच्याकडे गेले असता त्यांनी ग्लोबल माउंट पब्लिक स्कूल चे प्रिन्सिपल यांना रेकॉर्ड पाहण्याकरिता सांगितले त्यानंतर परत पाहिल्यानंतर त्यांच्या मुलीचा जन्म दाखला मिळाला त्यानंतर सचिव यांना जन्म दाखला याबद्दल फोन दारे विचारणा करण्यात आली त्यावेळी सचिवाणी मी तुमच्याकडे दोन मिनिटात येतो सचिव यांनी विजय पानघाटे याना भेट दिली त्यावेळी सचिव यांना विचारणे केली असता माझ्याकडे जन्म नोंद नाही असे म्हटल्यानंतर हा जन्म दाखला प्राप्त झालेला हा डुबलीकेट आहे का असे विचारल्यानंतर होऊ शकते माझ्या ग्रामपंचायत च्या रेकॉर्डला तपासणी केली जन्म नोंद मिळाली नाही.

असे सचिव यांनी भेटी दरम्यान माहिती दिल्ली मात्र कान्हाळगामध्ये ग्रामपंचायत मध्ये असलेली जन्म नोंद डुबलीकेट आहे का किंवा जाणीवपूर्वक सचिवानी दिली नाही का याबद्दलची चौकशी संबंधित कार्यालय यांनी करावी जेणेकरून नागरिकांना त्रास सहन होणार नाही असे व्यक्तिगत मत मुलींच्या वडिलांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये