ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिडी वरून खाली पडलेल्या इसमाचे उपचार दरम्यान निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील एकनाथ माधवराव जाधव वय 47 वर्ष रा. खोरेश्वरनगर देउळगावराजा हे त्यांचे राहाते घरी १८ एप्रिल रोजी सिडीवरुन खाली पडले त्यांचे डोक्यात गंभार मार लागल्याने मेडीकल हास्पीटल छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराकरीता भरती केले असता हे उपचारा दरम्यान २४ एप्रिल रोजी मरण पावले,पो स्टे सिडको संभाजी नगर येथुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल करुन तपासात घेतला आहे ,तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये