ताज्या घडामोडी

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका

दोन आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती –

तालुक्यातील घोटनिंबाळा फाटा येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांच्या वाहनावर भद्रावती पोलिसांनी कारवाई करून सहा जनावरांची सुटका केली असुन ही कारवाई पहाटे ४ वाजताचे दरम्यान करण्यात आली.

स्वप्निल उर्फ सोनू स्वानंद शेंडे ,समीर आयुब कुरेशी दोन्ही राहणार चंद्रपूर असे आरोपींचे नाव आहे ठाणेदार बिपिन इंगळे यांना गुप्त माहिती मिळाली की नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ चार चाकी वाहनाद्वारे जनावरांची तस्करी होत आहे. त्या आधारे नाकाबंदी करून या वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ जनावरे किंमत ५ लाख ३० हजार व वाहन जप्त करण्यात आले. यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. भद्रावती पोलिसांची आठवडाभऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई असुन सदरची कार्यवाही आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बिपीन इंगळे, गुन्हे शोध पथकाचे  सपोनि मुळे, पोलीस अंमलदार अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी यांनी केली.*कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची सुटका*
अतुल कोल्हे भद्रावती –
तालुक्यातील घोटनिंबाळा फाटा येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांच्या वाहनावर भद्रावती पोलिसांनी कारवाई करून सहा जनावरांची सुटका केली असुन ही कारवाई पहाटे ४ वाजताचे दरम्यान करण्यात आली.
स्वप्निल उर्फ सोनू स्वानंद शेंडे ,समीर आयुब कुरेशी दोन्ही राहणार चंद्रपूर असे आरोपींचे नाव आहे ठाणेदार बिपिन इंगळे यांना गुप्त माहिती मिळाली की नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ चार चाकी वाहनाद्वारे जनावरांची तस्करी होत आहे. त्या आधारे नाकाबंदी करून या वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ जनावरे किंमत ५ लाख ३० हजार व वाहन जप्त करण्यात आले. यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. भद्रावती पोलिसांची आठवडाभऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई असुन सदरची कार्यवाही आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बिपीन इंगळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि मुळे, पोलीस अंमलदार अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये