३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ वर्षा पोलीस दलातील खेळाडूंची उल्लेखनिय कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ मा. पोलीस महासंचालक कार्यालया तर्फे ठाणे शहर जिल्हा ठाणे येथे दिनांक २२.०२.२०२५ ते ०१.०३.२०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पोलीस आयुक्तालये, परिक्षेत्रे व प्रशिक्षणार्थी यांचा संघ अशा एकूण १४ संघांचा समावेश करण्यात आला होता. सदर स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या वैयक्तीक व सांधीक मैदानी खेळांचे सामने खेळविण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये परिक्षेत्रीय वुशु महिला संघाने बॅम्पीयनशिप पटकावली असुन परिक्षेत्रीय ज्युडो संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.
३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस किडा स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्रीय संपामधून वधां पोलीस दलातील खेळाडूंबा सहभाग होता. सहभाग घेतलेल्या काही खेळाडूंनी वैयक्तीक व सांधीक मैदानी वेगवेगळ्या खेळांमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावली असुन पदक प्राप्त केले आहे. उल्लेखनिय कामगिरी बजावणारे खेळाडू खालील प्रमाणे आहे.
महिला खेळाडू
१) महिला पोलीस अंमलदार सुनैना डोंगरे
बॉडी बिल्डींग – सुवर्ण पदक
पावर लिफ्टींग रजत पदक
२) महिला पोलीस अंमलदार दिपाली तांबेकर
ज्युडो रजत पदक
कुस्ती – रौप्य पदक
३) महिला पोलीस अंमलदार वैशाली कोहळे
पावर लिफ्टींग रजत पदक
४) महिला पोलीस अंमलदार सोनु धवने बास्केट बॉल रजत पदक
५) महिला पोलीस अंमलदार अश्वीनी झाडे
बास्केट बॉल – रजत पदक
६) महिला पोलीस अंमलदार करिश्मा परचाके
पावर लिफ्टींग रौप्य पदक
७) महिला पोलीस अंमलदार वैष्णवी भोयर
वुशु रजत पदक
पुरूष खेळाडू
१) पोलीस अंमलदार सुमित भुते
ज्युडो – सुवर्ण पदक
२) पोलीस अंमलदार शंकर नैताम
ज्युडो – रौप्य पदक
३) पोलीस अंमलदार कृष्णा हुरले ज्युडो – रौप्य पदक
४) पोलीस अंमलदार दयाल धवने वुशु रौप्य पदक
३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या संपुर्ण खेळाडूंचे मा. अनुराग जैन (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. सागर रतनकुमार कवडे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा, मा. पुंडलीक भटकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्या), वर्धा यांनी सत्कार करून अभिनंदन केले व यापुढे अशीच कामगिरी करण्याकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, क्रिडा प्रशिक्षक राजू उमरे आणि ज्युडो प्रशिक्षक ज्योती राऊत, वेट लिफ्टींग प्रशिक्षक संदिप गावंडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.