ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोपालपुर येथील नित्यानंद गोपालन केंद्राला आमदार देवराव भोंगळे यांनी दिली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आमदार देवराव भोंगळे यांनी गोपालपुर येथील नित्यानंद गोपालन केंद्राला भेट देऊन केंद्राची पाहणी केली, ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्थान, कोलांडी चे अध्यक्ष शंकर देवाळकर, व धनंजय छाजेड यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. आश्रमाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष महेश देवकते, कोरपना तहसील भाजपा चे महामंत्री सतिश उपलेंचीवार, गडचांदूर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी,पुरुषोत्तम भोंगळे, प्रशांत गोखरें, राकेश अरोरा, सत्यदेव शर्मा, स्वप्नील छाजेड, कृष्णा वायकोर, व इतर सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये