ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकार मुन्ना ठाकूर यांना पितृशोक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
पत्रकार मुन्ना ठाकूर यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री बंसराज सिंग ठाकूर (88)यांचे 27 जानेवारी ला निधन झाले.
अंत्यसंस्कार देऊळगाव राजा येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्यांच्या पश्चात मुलगा,सून,मुलगी,नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे