ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव शहरात विनापास परवाना व्हिडीओ गेम पार्लर चालविणाऱ्यावर पुलगाव पोलीसांचा छापा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नमुद घटना ता. वेळी व स्थलों यातील नमुद आरोपीतांवर मा.पो.नि.यांचे मार्गदर्शनात पंच व पो.स्टाफचे मदतीने जुगार रेड केला असता आरोपी हे आठवडी बाजार येथील नगरपरिषद (गाळा) ब्लॉक नंबर 83 मध्ये व्हिडीओ गेम पार्लरचा चालक व मालक हे त्याच्याजवळ व्हिडीओ गेम पार्लरचा कोणताही वैद्य परवाना नसताना लोकांकडुन पैसे घेवुन इलेक्ट्रॉनीक मशिनवरील आकड्यांवर हार-जितचा खेळ खेळत असल्याने त्यांच्या ताब्यातुन 1) नगदी 7460/-रु. 2) एक निळ्या रंगाचा जुना वापरता realme कंपनीचा अंडरॉईड मोबाईल किमंत अंदाजे 5000/-रु. व दोन चाबीचे गुच्छे किमंत 00/-रु. 3) एक ग्रे रंगाचा POCO कंपनीचा अंडरॉईड मोबाईल अंदाजे किमत 10000/-रु. 4) एक जुनी वापरती होन्हा कंपनीची पेंशन प्रो. मोटार सायकल क्रमाक MH-27-CG-7077 अंदाजे 80000/-रु. 5) एक काळपट रंगाचा जिओ कंपनीचा किपॅडचा साधा मोबाईल किमंत अंदाजे 500/-रु. 6) एक निळ्या रंगाचा जुना वापरता आयटेल कंपनीचा साधा किपॅडचा मोबाईल अंदाजे किमंत 500/-रु. 7) एक निळा व पाढऱ्या रंगाचा साधा किपॅडचा मोबाईल अंदाजे किमंत 500/- रु. 8) एक जुनी वापरती पाढऱ्या रंगाची हिरो कंपनीची प्लेजर मोपेड गाडी क्रमाक MH-32-T-4841 अदांजे किमंत 50000/-रु. 9) व्हिडीओ गेम मार्लर मधील 10 इलेक्ट्रॉनीक मशिन प्रती मशिन किमत 15,000/- रु. प्रमाणे एकुण किमत 1,50,000/-रु. 10) एक su-kam shark 850 कंपनीचे ईर्न्व्हटर अदांजे किमत 6,000/- रू 11) एक लाल रंगाची EXIDE कंपनीची बैटरी किमत 15,000/- रू. असा एकुण जुमला किमत 324960/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून आरोपीतांविरुध्द सदर कलमान्वये गुन्हा नोंद.

 सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शनात परि.पोउपनि घनशाम जाधव यांना मुखबीर कडुन खबर मिळाले वरुन आठवडी बाजार येथील नगरपरिषद (गाळा) चे ब्लॉक नंबर 83 मध्ये व्हिडीओ गेम पार्लरचा चालक व मालक हे त्याच्याजवळ व्हिडीओ गेम पार्लरचा कोणताही वैद्य परवाना नसताना लोकांकडुन पैसे घेवुन इलेक्ट्रॉनीक मशिनवरील आकडयांवर हार-जितचा खेळ खेळत असल्याचे माहीतीवरुन सदर व्हिडीओ गेम पार्लरवर छापा मारला असता व्हिडीओ गेम पार्लर येथुन आरोपी 1) नौकर पंकज बाबाराव सहारे वय 44 वर्ष रा. नागपुर फैल पुलगाव याचे अंगझडतीतुन 4800/-रु., एक निळ्या रंगाचा जुना वापरता realme कंपनीचा अँडरॉईड मोबाईल किमंत अंदाजे 5000/-रु. व दोन चाबीचे गुच्छे किमंत 00/-रु. 2) प्रतिश यशवंत सहारे वय 35 वर्ष रा. नागपुर फैल पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचे अंगझडतीतुन 300/-रु. व एक ग्रे रंगाचा POCO कंपनीचा अँडरॉईड मोबाईल अंदाजे किमंत 10000/-रु. 3) शेख अकिल शेख हमीद वय 53 वर्ष रा. गुलजारी लेआट पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचे अंगझडतीतुन 500/-रु. तसेच एक जुनी वापरती होन्हा कंपनीची पेंशन प्रो. मोटार सायकल क्रमाक MII-27-CG-7077 अंदाजे 80000/-रु. 4) विजय महादेवराव पिकलमुंडे वय 42 वर्ष रा. तिलक नगर पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांचे अंगझडतीतुन 130/-रु. व एक काळपट रंगाचा जिओ कंपनीचा किपॅडचा साधा मोबाईल किमंत अंदाजे 500/-रु. 5) दिनेश महादेवराव शर्मा वय 51 वर्ष रा. गांधी चौक पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांचे अंगझडतीतुन 410/-रु. व एक निळ्या रंगाचा जुना वापरता Itel कंपनीचा साधा किपॅडचा मोबाईल अंदाजे किमंत 500/-रु. 6) विनय रमेश उईके वय 38 वर्ष रा. तिलक नगर पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांचे अंगझडतीतुन 100/-रु. 7) दर्शन नरेंद्र टेर्भुणे वय 40 वर्ष रा. आंबेडकर नगर पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांचे अंगझडतीतुन 320/-रु. व एक निळा व पाढऱ्या रंगाचा साधा किपॅडचा मोबाईल अंदाजे किमंत 500/- रु. 8) अरविंद महादेवराव मुन वय 47 वर्ष रा. तळणी भागवत ह. मु. गुलजारी प्लॉट पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचे अंगझडतीतुन 900/-रु. व एक जुनी वापरती पाढऱ्या रंगाची हिरो कंपनीची प्लेजर मोपेड गाडी क्रमाक MH-32-T-4841 अंदाजे किमंत 50000/-रु. 9) व्हिडीओ गेम मार्लर मधील 10 इलेक्ट्रॉनीक मशिन प्रती मशिन किंमत 15,000/- रू. प्रमाणे एकुण किमत 1,50,000/-रु. 10) एक su-kam shark 850 कंपनीचे ईन्टर अदांजे किंमत 6,000/- रू11) एक लाल रंगाची EXIDE कंपनीची बॅटरी किंमत 15,000/- रू. असा एकुण जुमला किमत 324960/- रू.चा माल मिळुन

आल्याने पोलीस स्टेशन पुलगाव दाखल अपराध क्रमाक 0091/2025 कलम 4,5 म.जु.का. गुन्हा नोद केला.

सदरची कार्यवाही मा.अनुराग जैन पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा. डॉ. सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव श्री.राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात श्री.राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे मार्गदर्शना प्रमाणे परि.पोउपनी घनश्याम जाधव, रितेश गुजर, अनुप खेडकर, ओमप्रकाश तल्लारी, विश्वजीत वानखेडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये