Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दुबई येथे रंगला किर्तन महोत्सव

ह भ प उद्बोध महाराज पैठणकर यांनी केले मंत्रमुग्ध 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गणेश भजन मंडळ, शारजहा दुबई द्वारा आयोजित कीर्तन महोत्सवातील देऊळगाव राजा येथील ह भ प उद्बोध महाराज पैठणकर यांची कीर्तन सेवा.ही अनेकार्थाने विशेष होती, आळंदी,पंढरीचे निष्ठावान वारकरी श्री.विठोबाजी अहिरे यांनी संप्रदायाविषयी तळमळ व सेवा वृत्ती, व त्यांचे मंडळातील संपूर्ण सहयोगी यांनी अत्यंत निष्ठेने व अभिमानाने वारकरी संप्रदायाचे, धर्म संस्कृतीची पताका दुबई येथे आपल्या खांद्यावर समर्थपणे घेतलेली आहे.

उत्तम नियोजन, केले होते, सर्व उच्च पदस्थ टाळकरी, गुणिजन गायक वादक वृंद व सर्व मराठी श्रोतृवर्ग यांच्या उपस्थिनिने ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑडिटोरिअम ला पंढरीच्या वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सर्वांच्या हातून संप्रदायाची, धर्म संस्कृतीची अशीच सेवा सदैव घडो अशी अपेक्षा ह भ प उद्बोध महाराज पैठणकर यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये