Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

गरीब कलाकारांचा आर्थिक सहायता करिता फिल्म आमिर सलमान शाहरुख प्रदर्शित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर : बल्लारपूर,मधील गोंडवाना नाटय गृह मध्ये १६जानेवारी ते २२जानेवारी पर्यंत ३ शो १२ ते ३, ३ते ६, ६ते ९ रोज तीन शो ठेवण्यात आले.अंध, अपंग, गरजू, कलाकार यांना आर्थिक सहायता करिता चॅरिटी शो हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे.

आपल्या बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील राहणारा जुनियर शाहरुख खान राजू रहिकवार २५-३० वर्षा अगोदर शहरातून मुंबई ला घरून निघून गेला होता काहीतरी बनून येणार म्हणून आणि आज त्याला देश विदेश मध्ये त्याला ओळख जुनियर शाहरुख म्हणून ओळखतात आणि आज तीस वर्षा नंतर त्याचा हिंदी चित्रपट आमिर सलमान शाहरुख चित्रपट तयार केला. जुनियर शाहरुख ला तारक मेहता, बुगी वूगी असे अनेक टीव्ही सिरीयल मध्ये पाहले आता त्यांचा हिंदी चित्रपट मध्ये पाहणार. येथील गोंडवाना नाटय गृह मध्ये ६दिवस हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. तिकीट फक्त ९९रुपये व बालकनी १४९रुपये. तसेही कित्येक वर्षा पासून शहरात टॉकीज नसल्याने (चित्रपट गृह )शहरात मनोरंजन करिता चंद्रपूर जावे लागते.

आपल्या शहरातील जुनियर शाहरुख खान ने परिचित राजू रहिकवार हे स्वतः ही चित्रपट आमिर शाहरुख सलामन शो चा वेळी उपस्तिथ राहणार आहे. जनतेला अपील करीत आहे की हा हिंदी चित्रपट आवर्जून पहा. त्याच्यातून होणारी आर्थिक सहायता गरीब गरजू, अपंग, अंध कलाकारांना मदद होणार.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये