ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयात जागतिक योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दिनांक 21 जून 2023 ला “9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ” कुमारी प्रीती धुमाने, योग प्रशिक्षिका, यांच्या मार्गदर्शनाखाली,ग्रामीण रुग्णालयातील तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी,ग्रामीण रुग्णालय,गडचांदूर च्या प्रांगणात योग शिबिरात योग प्रात्यक्षिक केले.” याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय गाठे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये