Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राम गणेश गडकरी वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनी आणि वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव मारोतराव थिपे होते,प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे सचिव श्री मनोहर महादेवराव बुरहान, डॉक्टर पाठक,रोशन पांडे पांडे, मनोहर बांद्रे ग्रंथपाल नागेश्वर रोहणे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे व वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये