Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नू युवा महारष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने ब्ल्यांकेट वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून न्यू युवा महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूरच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रूग्णांना ब्ल्यांकेट वितरण करण्यात आले.

  मा. डॉ.मेश्राम यांच्या अधक्ष ते खाली कार्यक्रमाची सुरावत कऱण्यात आली यावेळी इंजिनीयर राकेश सोमानी संघाचे अध्यक्ष, सुमित डोहने सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत रणदिवे संघाचे उपाध्यक्ष, सुजय वाघमारे संघाचे सचिव,आरिफ भाई, चिंटू भोगले,गुलाब, महेंद्र जगताप,यांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये