Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पत्रकार अतुल कोल्हे यांना राज्यस्तरीय “दर्पणकार” पुरसकाराचे प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

अखिल भारतीय सक्षम टाईम्स व सक्षम पोलीस टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पत्रकार अतुल कोल्हे यांना राज्यस्तरीय “दर्पणकार ” पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.या पुरस्काराचे प्रदान नाशीक येथे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात त्यांना सदर पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.

यावेळी जेष्ठ संपादक अनील पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री माणीकराव कोकाटे, अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आ. सिमाताई हिरे, नाशीक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस अधिक्षक शर्मीष्ठा घारगे, आयोजक विलास पाटील आदी मान्यवर ऊपस्थीत होते. पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हे यांना सदर पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार मिळाल्याबद्दल अतुल कोल्हे यांचे शहरात तथा जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये