Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रिकबंचद शालीकराम पाटील यांना आदर्श शिक्षक गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2024 सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कै, बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव प्रणित दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर,संस्थेकडून पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवाॅर्ड 2024 कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तिनं राज्यातील संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

डॉ. विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार साठी मागील 22 वर्ष पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले प्रकारचे मार्गदर्शन करुन वसतीगृहातील शैक्षणिक, सामाजिक या उद्दात हेतुने तसेच लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या त्या पैकी एक त्यांचे वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यां कोणी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, ईतर पदांवर कार्यरत आहेत म्हणून त्यांना चांगले काम केले आहे त्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार नामीनेशन करीता निवड झाली होती व त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

यशवंत नगर हिंगणघाट ता हिंगणघाट जि वर्धा येथे वास्तव्यास असलेले रिकबंचद शालीकराम पाटील सर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2024 देण्यात आले आहे रिकबंचद पाटील सर यांना आतापर्यंत राष्ट्रीय, राज्यस्तरीय, पातळीवर आता पर्यंत 6 पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना कडून, प्रा. प्रदीप लोहकरे, डॉ. प्रा. वाणी, सुनील फुलमाळी, उमेश पाटील, संजय गायकवाड, संजय धाबर्डे, घनश्याम जवादे, दिलीप गायमुखे, यांनी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत, कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रम करण्यांत आला आहे कार्याक्रमाचे अध्यक्ष मा श्री प्रा. सुभाष श्रीधर जोशी आमदार साहेब निपाणी विधानसभा मतदारसंघ कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा श्री प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते, लेखक, दिपप्रज्वलन मा विकास पोळ चेअरमन, मा. रविंद्र कुलकर्णी निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे,मा. यल्लेश आ. काळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. एस,अबवर बावा,एम डी बंगलोर, मा. दगडू शिंदे निवृत्त उपजिल्हाधिकारी कागल, डॉ. गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बेंगलोर, प्रमुख पाहुणे मा सरोजनीताई पाटील जनरल सेक्रेटरी कोल्हापूर, डॉ. तुषार भोसले मॅनिजीग डायरेक्टर कागल, प्रा. डॉ, पांडुरंग पाटील सुवर्णपदक विजेता गडहिंग्लज प्रमुख उपस्थिती – मिसेस इंडिया शुभांगी शिंत्रे इचलकरंजी, मा. आनंदहरी कुलकर्णी जेष्ठ साहित्यिक इस्लामपुर, डाॅ. दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज सातारा कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष मा डॉ पंकजा खटावकर अभिनेत्री सोलापूर स्थळः- एटि्या हाँटेल हाॅल, स्टेशन रोड, ताराबाई पार्क जवळ टनाटन हाँटेल जवळ, कोल्हापूर, महाराष्ट्र भारत दिनांक 29/12/2024 वेळ दुपारी 2 वाजेपासून सुरू करून कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये