Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महिलेच्या पर्स मधून सोन्याचे दागिने लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे एका ज्वेलर्स दुकानासमोर महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्ती ने लंपास केल्याची घटना आज घडली

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी महिला सौ राधाबाई कैलास पवार रा किन्ही पवार हि त्यांनी केलेल्या सोन्याचे पोथी गाठणे करिता शहाणे ज्वेलर्स दुकानासमोर बसलेले असतांना त्यांचे परस मधुन सोन्याचे 20 मनी दोन डोरले एकुन वजनी 02 ग्रॅम 470 मिली एकुन किंमती 19780 रुपयाची पोत कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे. चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देविचंद चव्हान करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये