Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अंमली पदार्थ गांजा विक्री करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 17/12/2024 रोजी आम्ही संदिप कापडे पोलीस स्टेशनला हजर असतांना मुखबीरकडुन खात्रिशिर माहिती मिळाली की, नेरी पुर्णवंसण येथील आयुवेदिक कॉलेज मागील तलाव जवळील मंदिरा जवळ नामे अफसर सेख रा सालोड व त्याचे ओळखीचा एक इसम हे अंमली पदार्थ गांजा विकी करण्याचे उददेशाने आपले जवळ बाळगून आहे अशी माहिती दिल्याने सदर माहितीची शहानीशहा करुन अंमलीपदार्थ कादद्यान्वये कार्यवाही करणेकामी वरिष्ठांना मौखिक व लेखी माहिती यांना देण्यात आली

मिळालेल्या माहीतीचे आधारे सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक सा.यांना देण्यात आली व पोलीस निरीक्षक सा.यांचे मार्गदर्शना खाली एक कार्यवाही पथक तयार करण्यात आले. सफी नबी शेख / 872, पोहवा सतीष दरवरे/582, संजय पंचभाई/656, पोना स्वप्नील मोरे/266, पोशि निखील फुटाणे/1532, अमोल जाधव / 282 असे शासकीय वाहन कमाक एम एच 32 ऐ.एस 3448, एम एच 32 जे 0194 व एम एच 32 ऐ.एस 3452 असे अंमली पदार्थ गाजाचे कार्यवाही सबंधाने आवश्यक सिल साहित्य व कागदपत्रे सोबत घेवुन रवाना झालो. गोपनिय माहितीच्या आधारे मौजा नेरी पुनवर्सन येथील आयुर्वेदिक कॉलेजचे पाठीमागे असलेल्या खाली लेआउटचे मंदिराजवळ जात असतांना दुरुनच दोन ईसम दोन वेगवेगळ्या मोपेड गाडीवर हजर दिसुन आले. आम्ही सदर ठिकाणी पोहचत असल्याचे दिसुन पडताच रेकॉर्ड वरील गुन्हेगार अफसर शेख रा. सालोड हिरापुर हा त्याचे ताब्यातील मोपेड गाडीसह पसार झाला. आम्ही पोलीस जीप गाडीने सापळा रचुन दुस-या हजर ईसमास मोपेड गाडीसह ताब्यात घेतले. व त्यास विचारपुस केली असता. त्याने स्वताचे नाव रुपेश घनश्याम उईके वय 23 वर्ष रा. बुरड मोहल्ला वर्धा असे सांगितले. त्यास पळुन गेलेल्या ईसमाबाबत विचारणा केली असता, त्याने पळून गेलेला ईसम हा अफसर शेख रा. सालोड हिरापुर हा असल्याचे सांगितले. पंचासमक्ष व राजपत्रित अधिकारी व पोस्टॉप यांची त्यास स्वताची ओळख करुन दिली. व त्याचे झडतीचा उद्देश सांगुन पाहनी करता त्याचे ताब्यातील सुझुकी अॅसेस मोपेड गाडी पोपडी पांढ-या रंगाची विना नंबरची हिचे पायदान मध्ये एका काळया रंगाचे स्कुल बैंग मध्ये अमली पदार्थ सदृष गाजा मिळुन आला. सदर गाजाची पंचाकडुन शहानीशहा केली असता, पंचानी सदर वस्तु ही गाजा असल्याचे सांगितले. 1) सदर पिशवीत नमुद गाजा भरुन पिशवीसह वजन केले असता वजन 3.101 किलोग्रॅम भरले. प्रति 20,000/रु किलोग्रॅम प्रमाणे किंमत 62,020/रु 2) एक पोपटी पांढ-या रंगाची सुझुकी मोपेड अॅसेस 125 गाडी जिचेवर नंबर प्लेट नसुन चेचीस क्रमांक MB8DP12PGR8A01228 व इंजिन नंबर AF213726092 किंमत 1,00,000/रु 3) एक विवो कंपनीचा अॅन्डरॉईड मोबाईल हँडसेट ज्याचा आयएमईआय कमांक 86136205818707300 किंमत 10,000/रु व घटनास्थळी मिळुन आलेले 4) एक ओपो कंपनीचा अॅन्डरॉईड मोबाईल

हँडसेट ज्याचा आयएमईआय कमांक 861209071972918, 861209671972900 किंमत 10,000/रु 5) एक लहाण आकाराचा ज्ञमबीवकं कंपनीचा किपेंड मोबाईल किंमत 2000/रु 6) एक काळया रंगाची स्कुल बैंग किंमत 100/रु असा एकुण जु. किं 1,84,120/रु चा माल मिळुन आल्याने पुरावेकामी जप्त करण्यात आला. यातील अटक आरोपीस ताब्यात घेण्यात आले असुन पुठिल तपास करीता मा. न्यायालयात पि.सी.आर. करीता रवाना करण्यात आले आहे

सदरची यशस्वी कामगीरी मा.श्री.अनुराग जैन पोलीस अधिक्षक वर्धा, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.डॉ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्षा श्री. प्रमोद मकेश्वर सा.यांचे मार्गदर्शनात पो.नि. बिपीन इंगळे पोस्टे यांचे सह ठाणेदार सपोनी संदिप कापडे पोउपनि सतिश दुधाणे सफौ नबी शेख, पोहवा सतिश दरवरेर नापोशी स्वप्नील मोरे, पोशि निखल फुटाणे, अमोल जाधव यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये