Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

युवा व्यापारी जफर कोटकर यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील टायर विक्रेते जफरखान सुभांनखान कोटकर (39) यांचे 18डिसेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, आई,एक मुलगा एक मुलगी,भाऊ, तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

मुस्लिम कब्रस्थान येथे दफनविधी शोकाकुल वातावरणात करण्यात आला. त्यांच्या अकाली निधना मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये