ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनोळखी इसम आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नमूद घटना ता वेळी यातील अनोळखी इसम दिनांक 17/06/2023 रोजी 17.00 वाजता दरम्यान समीर चिकन सेंटर स्टेशन फाईल येथे बेवारस स्थितीत पडून आढळला त्यास सरकारी दवाखाना येथे नेले असता डॉक्टरनी मृत घोषित केले वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे मार्ग क्रमांक 47/2023 कलम 174 crpc दाखल आहे तरी सदर अनोळखी इसमाचा शोध घेऊन खालील मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी हि विनंती. पो स्टे वर्धा शहर 07152232506 पोलीस निरीक्षक – 9823143528 तपासी अंमलदार-8308182516, 7972629616

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये