Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

परभणी येथील पुतळा विटंबना.. आणि मृत्यू प्रकरणी देऊळगाव राजा येथे आजच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेचे विटंबन प्रकरणी तसेच पोलीस अत्याचार मुळे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा निषेध म्हणून देऊळगाव राजा येथे बंदचे आव्हान केले होते. याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला.

सर्व व्यापारी,छोटे व्यावसायिक यांनी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. या संदर्भात शहरातून प्रमुख मार्गाने रॅली द्वारे तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी दिलीप मुळे, सुधीर हिवाळे, दीपक इंगळे, आकाश कासारे, रवी पिंपळे, माधव भालेराव, गजानन अंभोरे, उद्धव वाकोडे, यश कासारे, सुनील काकडे, आनंद काकडे, अमोल जाधव, विशाल बोर्डे, यांच्यासोबत शेकडो अनुयायी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये