ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

उपक्षेत्र व्याहाड अंतर्गत जिबगाव येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

वाघाच्या हल्यात गुराखि जख्मी झाल्याची घटना नुकतीच घडली रामदास मारोती बोरकुटे ५५ वर्ष असे जख्मी गुराख्याचे नाव असून तो जिबगाव येथील रहिवाशी होता नेहमी प्रमाणे गावातील गाई- बैल चराई करण्याकरिता जंगलव्याप्त भागाकडे नेले असता सदर परिसरात दबा घालून बसलेल्या वाघाने बोरकुटे यांच्या वर हल्ला केले.

दरम्यान गुराख्या सोबत इतरही पाळीव जीव चराई साठी नेलेल्या गुराख्यानी आरड़ाओरड केली घटनेची माहिती होताच वनकर्मचारी धाउन आले लागलीच जख्मीला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात सावली येथे भर्ती करण्यात आले दिवस धानपिक निंदनाचे असल्याने वाघाच्या हल्यामुळे भीतिचे वातावरण निर्माण झाले असून जंगलालगत असना ऱ्या शेत जामिनिची पाहनी करने कठिन होऊन बसले आहे वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा.

अशी मागणी जोर धरत आहे क्षेत्र सहायक सूर्यवंशी याच्या मार्गदर्शनात बिट वनरक्षक एम व्ही मुंडे शिर्शी, बिट वनरक्षक ई के खुले गायडोंगरी याच्या मार्फत जख्मिला उपचारार्थ भर्ती करुण पंचनाम्या नतर पुढील तपास सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये