Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड राम जप यज्ञ सप्ताह सुरू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भगवान बाबा नगर, येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड राम जप यज्ञ सप्ताहला आज दिनांक 9 डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे, सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाल्यानंतर यज्ञा ला प्रारंभ झाला. या सप्ताहात 110 महिला व पुरुष सेवेकरानी सहभाग घेतला आहे, अखंड यज्ञ सप्ताहाची सांगता 16 डिसेंबर रोजी होणार आहे,

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये