Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा नगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा येथील नगरपालिकेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ,राजू जाधव,राजेंद्र वानखेडे,सय्यद नजीर, एम.जे.शहा.गणेश मुळे. विलास अहिरे. लेखापाल गवते. सन्मती जैन, रा,ज,खंडागळे, आदी कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये