Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

प्रेरना अंध विद्यालयात गणवेश वाटप

सहयोग मल्टी स्टेट सोसायटीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

       सहयोग मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे वतीने प्रत्येक वर्षाला उपक्रम राबवित असतात त्याचाच एक भाग म्हणून प्रेरणा अंध विद्यालय घोटनिंबाळा येथे अंध विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.

  याप्रसंगी प्रेरणा अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एल.भोयर,अधिक्षक संजय इटनकर,जी.चिकटे,सहयोग मल्टी स्टेटचे ईसी मेंबर भगत मॅडम,एबीएम समेश्वरी सोनटक्के, निखील खांडकुरे,वैशाली सुर्यवंशी, दर्शणा पाटील,साथी चिलकेकर,भारती लांडगे, पायल कासवटे,प्रविन चाहांदे,भुपेश केरवटकर आदी कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे प्रतिनिधी संतोष रामटेके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये