Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे पोलीस पथकाकडुन विदेशी दारू व दुचाकी वाहणासह 1 लाख 7 हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 21/11/2024 रोजी त्यांना खास मुखबिर कडुन माहीती मिळाले की, परसोडी उड्डाण पुलावर सिंदी रेल्वे शिवारात नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे अंकुश रामदासजी भट वय 20 वर्ष रा. वार्ड नं. 03 पवनार ता.जि. वर्धा 1) एक पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनिची मोपेड दुचाकी गाडी क्र. एम.एच.32 ए.डब्लु/8672 किंमत 90,000रू 2) एका स्कुल बॅग मध्ये 180 एम.एल. च्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या विदेशी दारूने भरून असलेल्या काचेच्या 48 शिश्या प्रति नग किंमत 200रू एकुण 9600रू 3) 180 एम.एल. च्या रॉयल स्ट्रॅग (आर.एस) कंपनिच्या विदेशी दारूने भरून असलेल्या काचेच्या 24 शिश्या प्रति नग किंमत 300रू एकुण 7200रू 4) एका स्कुल बॅग किंमत 800रू असा एकुण जुमला किंमत 1,07,600रू चा माल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 0391/24 कलम 65 अ, ई, 77 अ, महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 3 (1) 181, 130/177 मोटार वाहण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरिक्षक संतोष दरेकर पो.स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रफुल डफ, आनंद भस्मे, संजय भगत पो.शि. कांचन चाफले, नितीन नखाते, उमेश खामनकर सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये