ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरी येथील बस चालकाचा प्रामाणिक पणा रस्त्यावर पडलेलं पैशाचे पॉकिट केले परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी आगारातील चालक श्री. विट्टल जाधव ब्रम्हपुरी ते पौनी फेरी मारत असताना तोरगाव जवळ रस्त्यावर एक पाकीट पडलेले दिसलें त्यांनी वाहन थांबवून ते उचलून बघितले असता त्यात महत्वाचे कागदपत्रे व काही पैसे होते त्यांनी आगारातील वाहक श्री गोकुळ सहारे यांना हा प्रकार सांगितलं सहारे यांची कामगिरी ब्रम्हपुरी पौनि असल्याने त्यांनी ज्यांचं पॉकेट होत त्या व्यक्तीला शोधून काढलं आणि त्या व्यक्तीला घेऊन आगारात आले आणि आमच्या आगाराचे ATI श्री. वनसिंगे साहेब यांच्या समोर त्यांनी त्या व्यक्तीला परत केले. या आधी सुध्धा असाच प्रकार ब्रम्हपुरी उमरखेड या बस मधे सुद्धा 14 हजार रुपये सापडले होते ते चालक वाहक यांनी परत केले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये