ताज्या घडामोडी

डॉ. अभिलाषा गावतुरे.. जनसामान्याचे नेतृत्व

प्रसिद्ध डॉली चाय वाला आज बल्लारपूरात प्रचार करणार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

 अनेक वर्ष पासुन् सामाजिक कार्यकर्ते म्हणून् समाजात कार्य करत आहेत, चंद्रपूर येथे किलबिल रुग्णालय हे त्याची एक् प्रतिष्ठा आहे, व्यवसाइक डॉक्टर् असुनही त्यांना समाज कार्य करतांना कधी हि अहंकार वाटला नाही, कोरोना काळात त्यांनि अनेक रुग्णावर् अगदी अल्पशा रुपयात उपचार करून सामाजिक बंधिलकी जोपासली, गरीबांकडून तर् पैसे न घेता मोफ़त उपचार सुद्धा केला, ही भूमिका कोरोना योद्धा पेक्षा काही कमी नाही, तसेच आंबेडकर् चळवळीत त्यांनि एक् निर्भीड वक्ता म्हणुन् सतत मार्गदर्शन केले.

त्याच बरोबर दोन हजर युवकांच्या मतदानाचा हुक् देण्याकरिता स्वतः निवडणूक ओळख पत्र बनवून दिले, डॉक्टर अभिलाषा गावतुरे ह्या धडपडि च्या कार्यकर्त्या असुनही समाज हितासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर् क्षेत्रात उम्मेदवारी भरलेली आहे,आणि त्यांच्या प्रचारार्थ नागपूरचे प्रसिद्ध चहा विक्रेता डॉली चाय वाला आज बल्लारपूरात येणार आहे. डॉली चाय वाला हा सध्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये