ताज्या घडामोडी

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये वोट फ्रॉम होम उपक्रम 3 दिवस राबविणार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील 85 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदान मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या ‘वोट फ्रॉम होम ‘ उपक्रमा अंतर्गत दिनांक 14,15,16 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जात आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये “वोट फ्रॉम होम” अंतर्गत मतदान करण्यासाठी नोंद करण्यात आलेल्या 85 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक मतदार आणि दिव्यांग मतदारांची संख्या 806 आहे. या 806 मतदारांचे मतदान दिनांक 14,15,16 नोव्हेंबर 2024 रोजी नेमून दिलेल्या पथकातील संबंधित अधिकारी,सहायक, पोलीस कॉन्स्टेबल आणि व्हिडिओ ग्राफर यांना सोबत घेऊन कालपासून मतदारांच्या निवासस्थानी जाऊन मतदान करून घेत आहेत.

काल दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण 806 मतदानापैकी 498 मतदान पार पडले. त्यामध्ये 85 वर्षापेक्षा अधिक मतदारांचे 474 मतदान झाले.

दिव्यांग मतदानामध्ये काल एकूण 24 मतदान पार पडले . वोट फ्रॉम होम मध्ये मतदार हे गावामध्ये, शेतामध्ये, वस्त्यावर राहतात, त्यासाठी आमच्या टीमचे लोक उत्साहाने त्या मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे मतदान करून घेतात आणि लोकशाहीच्या या उत्सवात त्यांना सहभागी करून घेतात. त्यामधील एक उदाहरण म्हणजे दुसरबीड येथे पक्क्या रस्त्या पासून शेतात 1 km चालत जाऊन रामभाऊ मारुती ताटे या शेतकऱ्याचे मतदान घेण्यासाठी आमची टीम क्र 16 चे झोनल अधिकारी राहुल शेवाळे, झोनल सहायक आशिष शिंदे, सूक्ष्म निरीक्षक सदाशिव राजमाने, BLO  डिघोळे, ग्राम महसूल अधिकारी लांडगे, पोलीस शिपाई गजानन चतुर यांनी शेतावर जाऊन मतदान घेतले.

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे टपाली मतदान काल पासून तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथील Voting Facilation Center मध्ये पार पडत आहे. एकूण 1069 मतदान आहे त्यातील काल एकूण 595 मतदान पार पडले. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील इतर मतदार संघातील 125 मतदान पार पडले तसेच बुलढाणा बाहेरील इतर जिल्ह्यातील एकूण 50 मतदान पार पडले. टपाली मतदान प्रक्रिया यशस्वीपने राबवण्याची जबाबदारी ही मा. नोडल अधिकारी टपाल व्यवस्थापन तथा मुख्याधिकारी देऊळगाव राजा श्री अरुण मोकळ यांच्या टीमवर आहे.

हे सर्व कामे पूर्ण करण्याची महत्वाची जबाबदारी खालील सर्व कर्मचाऱ्यांवर आहे, त्यामध्ये सय्यद नजीर,गणेश नारायण मुळे, दीपक गोरे, बाबासाहेब गादेवाड, सुनील बोर्डे, के. बी. लहाने, श्रीमती. आर. आर. भंडारी, श्रीमती एस. बी रोकडे, अंकित बेलोकार, अमोल लोखंडे, हिरामन बागूल, श्रीमती पी. व्ही. इंगळे, श्रीमती लहाने मॅडम, वर्षा पडघान, श्रीमती ज्योती उरफाटे, एस. जी. पांडव, बी. बी. साळवे, आर. आर. लांडगे, पैठणे,  ढाकणे, अमोल जाधव, गणेश देशमुख इत्यादी सर्व कर्मचारी अधिकारी आपले काम योग्यरित्या पार पाडत आहेत.

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. खडसे यांनी नेमलेले एकूण 25 चमू आणि 34 झोनल अधिकाऱ्यांचे पथक आज दिवसभरामध्ये मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेत आहेत

मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वोट फ्रॉम होम ‘ अंतर्गत कालपासून सुरुवात झाली त्याप्रसंगी मा. तहसीलदार सिंदखेडराजा श्री. अजित दिवटे ,मा. तहसीलदार श्रीमती. वैशाली डोंगरजाळ, मा. गट विकास अधिकारी सिंदखेडराजा श्री मुकेश माहोर, मा. नोडल अधिकारी टपाल व्यवस्थापन तथा मुख्याधिकारी देऊळगाव राजा श्री अरुण मोकळ, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री. मनोज सातव, मा. नायब तहसीलदार देऊळगावराजा प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री प्रवीणकुमार वराडे, डॉक्टर आसमा मुजावर नायब तहसीलदार प्र.नायब तहसीलदार नितीन बढे तसेच इतर ‘वोट फ्रॉम होम ‘ या पथकातील अधिकारी प्रसार माध्यम मध्ये अंकुश मस्के, संजय सोनुने कर्मचारी उपस्थित होते.. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील 85 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदान मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या ‘वोट फ्रॉम होम ‘ उपक्रमा अंतर्गत दिनांक 14,15,16 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जात आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये “वोट फ्रॉम होम ” अंतर्गत मतदान करण्यासाठी नोंद करण्यात आलेल्या 85 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक मतदार आणि दिव्यांग मतदारांची संख्या 806 आहे. या 806 मतदारांचे मतदान दिनांक 14,15,16 नोव्हेंबर 2024 रोजी नेमून दिलेल्या पथकातील संबंधित अधिकारी,सहायक, पोलीस कॉन्स्टेबल आणि व्हिडिओ ग्राफर यांना सोबत घेऊन कालपासून मतदारांच्या निवासस्थानी जाऊन मतदान करून घेत आहेत.

काल दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण 806 मतदानापैकी 498 मतदान पार पडले. त्यामध्ये 85 वर्षापेक्षा अधिक मतदारांचे 474 मतदान झाले.

दिव्यांग मतदानामध्ये काल एकूण 24 मतदान पार पडले . वोट फ्रॉम होम मध्ये मतदार हे गावामध्ये, शेतामध्ये, वस्त्यावर राहतात, त्यासाठी आमच्या टीमचे लोक उत्साहाने त्या मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे मतदान करून घेतात आणि लोकशाहीच्या या उत्सवात त्यांना सहभागी करून घेतात. त्यामधील एक उदाहरण म्हणजे दुसरबीड येथे पक्क्या रस्त्या पासून शेतात 1 km चालत जाऊन रामभाऊ मारुती ताटे या शेतकऱ्याचे मतदान घेण्यासाठी आमची टीम क्र 16 चे झोनल अधिकारी श्री राहुल शेवाळे, झोनल सहायक श्री आशिष शिंदे, सूक्ष्म निरीक्षक श्री सदाशिव राजमाने, BLO श्री डिघोळे, ग्राम महसूल अधिकारी श्री लांडगे, पोलीस शिपाई श्री गजानन चतुर यांनी शेतावर जाऊन मतदान घेतले.

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे टपाली मतदान काल पासून तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथील Voting Facilation Center मध्ये पार पडत आहे. एकूण 1069 मतदान आहे त्यातील काल एकूण 595 मतदान पार पडले. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील इतर मतदार संघातील 125 मतदान पार पडले तसेच बुलढाणा बाहेरील इतर जिल्ह्यातील एकूण 50 मतदान पार पडले. टपाली मतदान प्रक्रिया यशस्वीपने राबवण्याची जबाबदारी ही मा. नोडल अधिकारी टपाल व्यवस्थापन तथा मुख्याधिकारी देऊळगाव राजा श्री अरुण मोकळ यांच्या टीमवर आहे.

हे सर्व कामे पूर्ण करण्याची महत्वाची जबाबदारी खालील सर्व कर्मचाऱ्यांवर आहे, त्यामध्ये सय्यद नजीर,गणेश नारायण मुळे, दीपक गोरे, बाबासाहेब गादेवाड, सुनील बोर्डे, के. बी. लहाने, श्रीमती. आर. आर. भंडारी, श्रीमती एस. बी रोकडे, अंकित बेलोकार, अमोल लोखंडे, हिरामन बागूल, श्रीमती पी. व्ही. इंगळे, श्रीमती लहाने मॅडम, वर्षा पडघान, श्रीमती ज्योती उरफाटे, एस. जी. पांडव, बी. बी. साळवे, आर. आर. लांडगे, श्री. पैठणे , श्री. ढाकणे, अमोल जाधव, गणेश देशमुख इत्यादी सर्व कर्मचारी अधिकारी आपले काम योग्यरित्या पार पाडत आहेत.

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. खडसे यांनी नेमलेले एकूण 25 चमू आणि 34 झोनल अधिकाऱ्यांचे पथक आज दिवसभरामध्ये मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेत आहेत.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वोट फ्रॉम होम’ अंतर्गत कालपासून सुरुवात झाली त्याप्रसंगी मा. तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे,मा. तहसीलदार श्रीमती. वैशाली डोंगरजाळ, मा. गट विकास अधिकारी सिंदखेडराजा मुकेश माहोर, मा. नोडल अधिकारी टपाल व्यवस्थापन तथा मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, मा. नायब तहसीलदार देऊळगावराजा प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा श्री प्रवीणकुमार वराडे, डॉक्टर आसमा मुजावर नायब तहसीलदार प्र.नायब तहसीलदार नितीन बढे तसेच इतर ‘वोट फ्रॉम होम ‘ या पथकातील अधिकारी प्रसार माध्यम मध्ये अंकुश मस्के, संजय सोनुने कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये