गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन खरांगना हद्दीतील 09 आरोपींना उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी केले हद्दपार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवे

        दिनांक 8/11/2024 रोजी आर्वी येथील उपविभागीय अधिकारी शिरसाट यांनी आरोपी नामे (१) राकेश शेषराव येडमे राहणार मासोद तह कांरजा (२) अनिल विठ्ठलराव व-हाडे राहणार काचनूर तह आर्वी (३) प्रणय दिपकराव रुईकर राहणार तळेगाव तह आर्वी (४)किसणा बन्सी गेडाम राहणार गौरखेडा तह आर्वी (५) विश्वास मधूकर सानारगाडगे राहणार काचनूर तह आर्वी (६) रवींद्र उर्फ भु-या किसनराव वरणे राहणार दहेगाव गोंडी तह आर्वी (७) अनिल बापूराव इवनाते राहणार सुकळी डंभार तह आर्वी (८) रामचंद्र चंपतराव खेडेकर राहणार काचनूर तह आर्वी (९) राष्ट्रपाल उंकटराव भगत राहणार पाचोड तह आर्वी यांना हद्दपार केले.

   त्यांना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव ठाणेदार ढाकणे, पोलीस नाईक धीरज मिसाळ यांनी तयार करून पाठवले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये