ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने २६ ऑक्टोबर रोजी ‘म्युझिकल कॉन्सर्ट’ चे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने २६ ऑक्टोबर २०२४ ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘म्युझिकल कॉन्सर्ट’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या ‘म्युझिकल कॉन्सर्ट’ चे आयोजन एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूगंठा, महासचिव संदिप बांठिया, कार्यकारी सचिव सुनिल कुलकर्णी, सहसचिव डाखरे, उपाध्यक्ष रतीलाल अग्रवाल, प्रदिप बुक्कावार, अजय कपूर, कोषाध्यक्ष शेख रहेमान पटेल यांनी केले आहे. कॉन्सर्टला एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन कार्यकारी सदस्य जॉर्ज कुट्टी, मुकेश राठोड, प्रशांत मुसकावार, सुबोध कसूलकर, शरद मुळे, जगदिश नागदेवे, दिलीप वावरे, गौरव जैन, एमएस उस्मानी, नितीन चकनलवार उपस्थित राहणार आहे. शेलेंद्र रॉय, सुमधे कसूलकर, विरेंद्र कळसकर, संजीत पांडे, सूरज रॉय, राकेश बदकी, सतीश इजमलवार हे या कॉन्सर्टचे आयोजक सदस्य आहेत.

या ‘म्युझिकल कॉन्सर्ट’ मध्ये एम. आय. डी. सी. परिवारातील सदस्य गीत गणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश निःशुल्क आहे तेव्हा रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक एम.आय. डी.सी. असोसिएशनने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये