ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडकी येथील जेष्ठ नागरिकांची गांजरला किल्ला येथे भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दि. 20/10/2024 ला मौजा खडकी येथील सर्व जेष्ठ नागरिक आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री शत्रुघ्न तुमराम सोबत पारडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री तलांडे सर आणि कोरपना येथील वार्ताहर श्री प्रमोद गिरडकर प्रामुख्याने गांजरला किल्ला जि.मंचेरिअल तेलंगणा या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित होऊन किल्याच्या शिखरावर पाहणी केली.

त्याठिकाणी शिवमंदिर चे दर्शन घेतले.आणि शेवटीस्वादिष्ट भोजनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.तसेच विशेष अतिथी म्हणून श्री विकास गेडाम सर धानोली आश्रम शाळा हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये