ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साईबाबा मंदिर व गजानन महाराज मंदिर पवनार येथे महाप्रसादाचे आयोजन

डॉ. अभ्युदय मेघे व मनिषाताई मेघे यांची प्रामुख्याने उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी पवनार या गावांमध्ये आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध असलेले गाव पवनार येथे वार्ड नंबर 2 येथे गोपाल नगरी राऊत ले आऊट पवनार येथे साईबाबा व गजानन महाराज मंदिर येथे साईबाबा उत्सव सोहळा यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने वर्धा सेलू 47 विधानसभेचे क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे भावी उमेदवार डॉ अभ्युदय मेघे उर्फ उदय दादा व त्यांच्या पत्नी सौ मनीषाताई मेघेजी व सामाजिक कार्यकर्ते विशाल नगराळे यांच्या प्रामुख्याने साईबाबा आणि गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये