ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर जिल्हा नियोजन समिती वर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांची जिल्हा नियोजन समिती वर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, दीपक बोरकर यांनी राजकीय क्षेत्रात तरुणांची मोठी फळी उभी करून शिवसेना पक्षाची विचारधारा पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा नियोजन समिती मध्ये निवड केली आहे,दीपक बोरकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना दिले आहेत.दिपक बोरकर यांच्या नियुक्ती चे स्वागत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये