ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागनाथ बोरुळे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेझरी येथे कार्यरत असलेले नागनाथ माधव बोरुळे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्यानिमित्ताने माजी आमदार वामणराव चटप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराच्या कार्यक्रमाला दिपक चटप, संतोष पटकोटवार, नुतेश डाखरे,रामु गाव़ंडे,संजय सातपुते, विनोद उरकुडे,अजय आस्कर, गंगाधर पाटील, शिवाजी माने,विनय अडते,गणपत गाडगे, तुळशीराम आस्कर, नागोराव धोत्रे व समाजबांधव उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये