ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशांचे आगमन या निमित्ताने वृक्षारोपण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. ८ रोज रविवारला गणेशाच्या आगमना प्रित्यर्थ टाकळी (किटे) या गावामध्ये ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच मनोज तामगाडगे ग्रामपंचायत सदस्य दिपाली वाघमारे छत्रपती पुरस्कार प्राप्त रामरावजी किटले, रामाजी वल्के,माजी सरपंच देविदास तेलंग जेष्ठ नागरिक विश्वनाथ कोल्हे अरून मुंजेवार शंकरराव वाघमारे हरुदास तेलंग कवइजी मुन प्रकाश जिंद प्रदिप मुंजेवार, अरुन गायकवाड, सुमेध वाघमारे,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन जिकार यांनी झाडाबद्दल व वृक्षांचे महत्व विषद केले.

तसेच कु.तमन्ना नागदेवते,सुहानि वा‌घमारे, गुंजन नागदेवते, अवनि वाघमारे, खुशी नागदेवते कार्यक्रमाचे संचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते शुद्धोधन नागदेवते यांनी मानले व प्रसाद वितरण करून कार्यकुमाची सांगना करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये