Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भास्करराव शिंगणे विद्यालयात शिक्षक दीन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 रामकृष्ण विद्यामंदिर, व स.म.स्व.भास्कररावजी शिंगणे माध्य. शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला ,प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण विद्यामंदिर, शाळेचे मुख्याध्यापक श्री जी.एल.व्ही. देशमुख, स.म.स्व. भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम.आर. म्हस्के,श्री एल. एस.कोल्हे, श्री एस.डी.पाटोळे उपस्थित होते.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली, सूत्रसंचालन श्री एल.डी. जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन अंकिता आघाव या विद्यार्थिनीने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये