श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी – राजेश बेले

चांदा ब्लास्ट
श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी चंद्रपूर ते शिरपूर (अल्लीपूर) ते पंढरपूर पायदल पालखी सोहळा सर्व तेली समाज व श्री. गुरुदेव सेवा मंडळ, चंद्रपूर दिनांक २३/०५/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता संताजीचे भजन, गाणे गात जटपूरा पचतेली समाज मंदिर ते जटपुरा गेट, सुमडाणा, वरोरा, डोंगरगाव, नागरी, बुरकोणी, आर्वी, मनसावळी, कापसी, राळेगाव, कळव, यवतमाळ, लाडखेड, दारव्हा, कुभारखेणी, खापरी, मंगरूळपिर, कासोळा, वासीम, कन्हेगाव, हिंगोली, नरसी, खुर्द, ओढा, आडगाव, ब्राम्हणगाव, देखणा, गंगाखेड, वैतागवाडी, परळी, अंबेजोगाई, परसखेड, सालीके, कळंब, यरमाळा, आमगांव, पापनस, परसोडी, अरण, आष्टी, बाभूळगाव व पंढरपूर या मागनि श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी थाटामाटाने सोहळयाचे सुरूवात सर्व तेली समाज संघटना व मोठ्या संख्येने समाज बाघव यानी पायदळ पालखीचे आरती व स्वागत करून सोहळयात भाग घेउन चंद्रपूर वरून रवाना करण्यात आले.
यावेळी तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश बारलुजी बेले, शंकरराव घुसे, नतुनलाल पारधी, महादेवराव चिकटे, विजय आत्राम, ज्ञानेश्वर झुनझुनकर, किशोरराच घुसे, दामीजी बोधले, शैलेश जुमडे, जितेंद्र इटनक्कर, अनिल सुगडे, विकास प्रटे, दिनेश जुमडे, रवि लोनकर, मिनाताई गुजरकर, चंदाताई इटनकर, कविता वैरागडे, सरला शाडे, नंदा हजारे, ज्योती येनुरकर, कुंदा चौबरे, रेखा हरणे, कल्पना घुसे, अमिता जुमडे, प्रिती जुमडे, गंगा घंटे, अर्चना खनके, भुमिका ब्रम्हे, कल्पना जुमडे व तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.