ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेकबरांज येथिल प्रकल्पग्रस्ताना डावलून इतरांना केपिसील एम्टा मध्ये नौकरीत

कृ.ऊ.बा. समिती संचालक व उपसरपंच राजु डोंगे यांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            कर्नाटका पॉवर कॉरपोरेशन इंजिनियर या मेक्यानिकल इंजिनियर व इलेक्ट्रिक इंजिनियर पदाकरिता मुख्य अभियंता व माईन मॅनेजर यांच्या उपस्थिती मध्ये दि.29/08/2023 ला प्रतक्ष्य मुलाखत घेण्यात आली या मुलाखती करिता चेकबरांज येथिल प्रकल्पग्रस्तातुन शुभम घनश्याम डोंगे यांनी मेक्यानिकल इंजिनियर पदासाठी व अक्षय उत्तम ठमके यांनी इलेक्ट्रिक इंजिनियर पदासाठी मुलाखत दिली या दोन्ही प्रकल्पग्रस्तची जमीन व घरे कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या कोळसा खाणी करिता भूसंपादित करण्यात आली परंतु कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मुख्य अभियंता व माईन मॅनेजर कडून प्रकल्पग्रस्ताना नौकरी वरून डावलण्यात आले इतर व्यक्तींना नौकरी वर घेऊन या प्रकल्पग्रस्तावर अन्याय केला आहे यासंबधीत भद्रावती चे तहसीलदार यांना व कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व चेकबरांज गावाचे उपसरपंच राजु डोंगे यांनी निवेदन कळविले आहे दिले

कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे बरांज खाणी करिता काही नियुक्त्या करण्यात आल्या परंतु चेकबरांज येथिल दोन प्रकल्पग्रस्ताना डावलण्यात आले. मा. तहसीलदार साहेब यांच्या पुनर्वसन विषयी गावात ऑप्शन फॉर्म भरून देण्यासबंधित शिबीर लावल्या जात आहे आणि इकडे केपिसील तर्फे प्रकल्पग्रस्ताना डावलून इतर व्यक्तींना नौकरीत नियुक्त करीत आहे.प्रकल्पग्रस्ताना केपिसील तर्फे नियुक्त न केल्यास कंपनी चे काम बंद करू

राजु डोंगे, संचालक – कृ. ऊ. बा. समिती भद्रावती

उपासरपंच – ग्रामपंचायत चेकबरांज

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये