ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – सुषमा भालेराव यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

भद्रावती : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता सुविर भालेराव यांच्या मातोश्री सुषमा शेषराव भालेराव यांचे पहाटे अकस्मिक निधन झाले.मृत्युसमयी त्या ७५ वर्षाच्या होत्या.

त्यांचा अंत्यसंस्कार पिंडोनी मोक्षधाम (स्मशान भुमी) येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अधिवक्ता सुविर भालेराव, स्वप्नील भालेराव, निलेश भालेराव, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये