Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदूर येथे अर्थ फाउंडेशन तर्फे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी अर्थ फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर कुलभूषण मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले, अर्थ फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर नंदिनी मोरे,मनीषा मोरे,कॉर्डिनेटर रवी संचेती, तालुका संयोजिका आरोग्य सखी कुंदा मोहुर्ले, कोमल मोहुर्ले, आदिती कांबळे, नमस्वी मोरे. तसेच अर्थ फाउंडेशनचे आरोग्यदूत आरोग्य सखी कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉक्टर कुलभूषण मोरे यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र तसेच साहित्य यावर मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये