ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरासमोरून मोटारसायकल लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव मही येथील शेतकरी श्रीराम महादु देठे यांची मोटारसायकल अज्ञात चोरांनी मध्यरात्री घरासमोरून चोरून नेल्याची घटना 31 मार्च रोजी रात्री घडली

फिर्यादी श्रीराम देठे यांनी त्यांची मोटार सायकल HF डिल्क्स क्रं MH-28-B-M9747 हि किंमती 30,000 रुपयाची घरासमोर उभी करून जेवण करुन घरात झोपले असता कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली .

चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सतिश नागरे करीत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये