ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजस्थानी महिला मंडळाचे वतीने विद्यार्थ्यांना बेंच वाटप

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरात श्री संत नरहरी नाथ महाराज संस्थान यांचे वतीने श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय व महर्षी वशिष्ठ वेदविद्यालय चालविण्यात येते राज्यातील हे पहिलेच विद्यालय असून या ठिकाणी एकाच वेळेस दोन्हीं प्रकारचे अध्यात्मिक व वारकरी प्रशिक्षण देण्यात येते या विद्यालयातील विद्यार्थांना धार्मिक शिक्षणाच्या सोई सुविधा सोबत बसण्याची सुद्धा व्यवस्था व्हावी या दृष्टीकोनातून शहरातील दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने या विद्यालयात बेंच वितरित करून समाजाप्रती आपल्याला काहीतरी देणे लागते याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविला यावेळी राजस्थानी महिला मंडळाचे श्रीमती रेखा ललित राठी,ज्योती अशोक आगेवाल, राखी मनीष काबरा, लता हरकुट, सपना निमोनिया, नम्रता धन्नावत, तर राजस्थानी समाजाचे अशोक आगेवाल, मनीष काबरा, जुगल किशोर हरकुट, संदीप धन्नावत, संजय सराफ, या विद्यालयाचे प्रमुख श्री मोहन महाराज पैठणकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये