Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किराणा दुकान चोरट्याने मध्यरात्री फोडले

लाखो रुपयांचा ऐवज लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील त्र्यंबक नगर येथील विजय डोके यांचे किराणा दुकान चोरट्याने ३जुलै च्या मध्यरात्री फोडण्याची घटणा घडली आहे.

 फिर्यादी विजय डोके हा त्याचे त्रंबकनगर मधील किराणा दुकाण बंद करून घरी गेले व पत्नी सकाळी दुकाण उघडण्यास गेली असता दुकाणाचे लाहाप्या शेटस्चे कुलूप व कोडा तुटलेला दिसल्याने फिचे पत्नीने फिस सांगीतल वरून फिने जावुन पाहीले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिचे दुकाणाचे शेटरचे कुलुप व कोठा तोडुन दुकाणचे आत प्रवेश करुन दुकाणातील रोख रक्कम व किराणा माल असा एकुण 78100/- रुपये किंमतीचा माल चोरून नेला अश्या आशयाची तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये