ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिरापूर येथे खुले हॉलि्बॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 दिनांक 4.3.2024 रोज सोमवार ला कोरपणा तालुक्यातील हिरापूर येथे भव्य हॉलि्बॉल स्पर्धेचे उदघाट्न हिरापूर येथिल गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. सविताताई टेकाम यांच्या हस्ते पार पडले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गडचांदूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक निलेशदादा ताजने भाजपा युवा नेते हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती वदंनताई बलकी,सरपंच सौ. सुनीता तुमराम,जेष्ठ भाजपा नेते शिवाजी काका सेलोकर,रत्नाकरजी चटप सर,अरुणजी काळे उपसरपंच, प्रमोदजी कोडापे युवा भाजपा नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष आ. आघाडी, ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन सिडाम, जेष्ठ नागरिक गणपत पाटील काळे, वाघमारे गुरुजी, पुरुषोत्तमजी वाघमारे समशेरजी शेख, विशाल पावडे वसंत विधाते, विलास काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कोडापे माजी सरपंच, सदस्य ग्रा. पं हिरापूर तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जमाती मोर्चा यांनी केले.

संचालन संघर्षदादा गायकवाड यांनी केले तर आभार गुलाब काळे यांनी मानले. याकरिता, अमोल पावडे,वैभव काळे, सम्यक वाघमारे, कार्तिक, अजय कुमरे, प्रफुल बोढे,पाचभाई गुलाब काळे, कपिल खुजे, परसराम देवकते, सम्राट गायकवाड, कार्तिक आत्राम, सोहेल शेख,गोपीक कुमरे, वैष्णव काळे,आदिनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये