ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने विद्यार्थीने केली ताडोबा सफारीचे आनंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-सुधीरभाऊ फॅन्स क्लबच्या वतीने समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते त्यात 300मुले मुली नि भाग घेतला होता वीस -बावीस दिवस रोज सकाळी सहा वाजता शहरातील विविध वॉर्डातील मुले मुली यांना त्याचा घरा पासूनच गाडीची व्यवस्था करून सकाळी 6वा,विसापूर येथील क्रीडा संकुल येथे समर कॅम्प चे मध्ये क्रिकेट, रनिंग, लॉंग जॅम्प, डान्स असे विविध खेळ चे आश्वासन देण्यात आले होते.

समर कॅम्प चे समारोप कार्यक्रम च्या वेळी मंचावार पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी समर कॅम्प मध्ये भाग घेतलेल्या मुले -मुलींना ताडोबा सफारी भ्रमण मोफत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या नुसार आज दी 22जून रोजी सकाळी 4वा, बस ने मोहर्ली गेट पर्यंत नेण्यात व आणण्यात आले मोहर्ली गेट पासून ताडोबा सफारी करण्यात आली. ताडोबा मध्ये मुलांनी वाघाचे दर्शन घेऊन खूब आनंदी झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये