Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर सिताराम पा कोडापे साहेब यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम पा कोडापे यांचे दुःख द निधन झाले ते आदिवासी समाजातील व सर्व इतर समाजातील गोरगरीब जनतेचे कैवारी अष्टपैलू व्यक्तिमत्व व मनमिळाऊ स्वभावाचे धनी व त्यांच्या कारकिर्दीत पहिले ग्रामपंचायत सरपंच गट ग्रामपंचायत येरगव्हाण व पंचायत समिती कोरपना माजी उपसभापती व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर अशा प्रकारे यांची राजकीय कारकीर्द घडली व ते नेहमी प्रमाणे गोरगरीबांच्या कामासाठी वेळोवेळी सहकार्य करत होते नेहमी ते सर्वोचा सुखदुःखात सहभागी होत होते पण अचानक पणे त्याचा दुदैवी मृत्यू झाला व येरगव्हाण जिल्हा परिषद क्षेत्र व ग्रामपंचायत येरगव्हाण येथील जनता सिताराम पा कोडापे यांचे निधन झाल्याने जनता नाराज असल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये