ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गाडी चोरणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा च्या जाळ्यात

चार मोटार सायकल सोबत आरोपीसह 95 हजार रु. चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        दि. 14/2/2024 एक इसम नालवडी येथे संश्येत रित्या मोटारसायकल विकण्याकरिता आला अशी गोपनीय महिती मिळताच घटनास्थळी तबोडतोब पोहचून आरोपी1) रितिक श्रीराम वाघाळे वय.22 वर्ष रा. धामनगाव हिंगणी.वर्धा  2) प्रनिकेत केशावराव नागोसे वय:19 रा. हिंगणी, वर्धा ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गाडी ही सावंगी पो. स्टे. हद्दीतील येळाकेळी येथून चोरल्याची कबूली दिली, त्याची कसून सखोल चौकशी केली असता त्यांनी युट्युब वर व्हिडिओ बघून वेगवेगळया ठिकाणावरून गाड्या चोरल्याची कबुली दिली, सेलू, हिंगणी, व हिंगणा नागपूर, शिवरातून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या स्पेंडर व फॅशन गाड्या ची महिती सांगितली व ज्या ठिकाणी गाड्या ठेवलेल्या आहे तेथे पोहचून गाड्या जप्त करण्यात आल्या व पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे आरोपीला ताब्यात देऊन चार गुन्हा उघडकीस आणले व आरोपी चा ताब्यातून जु.कि 95,000/- रु. चा मुद्देमाल* जप्त करून सदर पो.स्टे. सावंगी मेघे.येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

             सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा. वर्धा श्री नूरल हसन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सागर कवडे सा. यांचे आदेशान्वये पो नी. श्री कांचन पांडे स्था गु शा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, नरेन्द्र पाराशर, सचिन इंगोले, अमरदीप पाटिल,राम ईप्पर, नितीन इटकरे, संगसेन कांबळे, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, चालक गणेश खेवले सर्व स्था.गु. शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये