Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सद्गुरू पावडे महाराज यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा सिने आर्क प्रोडक्सनस मुंबई नागपूर संस्थेकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 -24 हा जगन्नाथ बाबा नंदीगड देवस्थांन पिपरी चे सद्गुरु खेमराज पावडे महाराज यांना जाहीर झाला आहे.सदर पुरस्कार हा पावडे महाराजयांनीl: गेल्या चौदा वर्षा पासून व्यसनमुक्ती व हागनदारी मुक्ती जनजागृतीचे अविरत कार्य करीत असून दारूमुक्ती कार्यात अग्रेसर असून आज पर्यत हजारोच्या संख्येने दारुचे व्यसन सोडले . पावडे महाराज यांनी केलेल्या महान कार्यामुळे समाजातील हजारो कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचले. या ठिकाणी चंद्रपूर,यवतमाळ वर्धा, तेलंगणा,आधरप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन सोडण्यासाठी नागरिक येतात या निशलूक कार्याबद्दल सिने आर्क प्रोड्क्शनस संस्था मुंबई नागपूरचा देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023-24 हा सद्गुरू खेमराज महाराज यांना जाहीर गेला दिनांक 15/6/2024 रोजी पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माल धक्का चौक मंगळवार पेठ पुणे 1 आयोजिक स्वागत समारमभ् कार्यक्रमात प्रदान करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये