ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पतंजली योगपीठ द्वारा भव्य निःशुल्क योग शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पतंजलि योगपीठ व्दारा संचालित महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व जिल्हा वर्धा यांचे द्वारे भव्य निशुल्क योग शिबिराचे आयोजन दिनांक 25 मे 27 मे 2024 पर्यंत करण्यात आले असून कार्यक्रमाचे स्थळ स्वागत कॉलनी सिद्धी विनायक गणेश मंदिर परिसर वर्धा या ठिकाणी करण्यात आले आहे या शिबिराचे वेळ सकाळी 5.30 ते 7.30 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन डॉ सचिनजी पावडे व अन्य मान्यवर करणार असून या शिबिराला संजीवनीताई माने योगरत्न पुरस्कृत राज्य प्रभारी महाराष्ट्र राज्य पूर्व व अन्य मार्गदर्शक यांचे द्वारा मार्गदर्शन करणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आयोजक श्री किनकर काका, उषाताई कडव, कल्पणाताई, शारदाताई, श्री राऊत, श्री किशोर शेंडे, उखळकरताई, सारिकाताई व समस्त योगकूंज परीवार मधील सर्व योगसाधक यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये