ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगांव शहरात व घुबडतोली जुना पुलगाव परिसरातील मुख्य मार्गाने रूट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पो.स्टे पुलगाव अंतर्गत आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.राहुल चव्हाण साहेब (भा.पो.से)यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे सा यांचे उपस्थितीत पुलगांव शहरात व घुबडतोली जुना पुलगाव परिसरातील मुख्य मार्गाने रूट मार्च करण्यात आला.

 सदर रूट मार्चमध्ये सीआयएसएफ चे 4 अधिकारी व 64 अमंलदार व पोलीस स्टेशनचे 05 अधिकारी व 22 अमंलदार रूट मार्च करिता हजर होते.. सदर रूट मार्च 18/00 वाजता सुरू होऊन 19/15 वाजता समाप्त झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये