ताज्या घडामोडी

आंजी आणि खरांगणा गावात पोलीस पथसंचलन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     पोलीस स्टेशन खरांगणा अंतर्गत आज दिनांक 12/ 04 /2024 रोजी सकाळी 10/00 ते 11.30 दरम्यान बस स्टॉप आंजी – बाजार चौक – राम मंदिर – नारायण महाराज मठ आंजी आणि खरांगणा गावात पोलीस पथसंचलन कार्यक्रम घेण्यात आला.

सदर पथसंचलनाकरता पोलीस स्टेशनचे 01 अधिकारी ,15 पोलीस अमंलदार,25 सैनिक तसेच SRPF चे 02 अधिकारी व 100 जवान उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये